प्रत्येकाचं घर जळणार ..?महाराष्ट्रावर सर्वात मोठं संकट ..मुख्यमंत्री घाबरले? |havaman andaj|mansoon|
Palavra-chave: tropical storm chalane

Conteúdo e vídeos de Moçambique. Atualizações do site
22/10/2026 · Kisan Helpline
Palavra-chave: tropical storm chalane
Tags: El Nino Maharashtra · पाऊस अंदाज 2026 · monsoon forecast Maharashtra · Maharashtra rain update · IMD weather forecast · drought news Maharashtra · महाराष्ट्र हवामान अंदाज · rain news Maharashtra today · Maharashtra monsoon prediction · El Nino effect India · weather news Marathi · Maharashtra rain news today · पावसाचा अंदाज महाराष्ट्र · havaman andaj · panjab dakh
Comentários da comunidade
@pramodparab7753 YouTube · 08/10/2026 · 👍 14
फक्त्त माहिती देणारा वाचणार
@Nitinkamble805 YouTube · 06/10/2026 · 👍 39
हा मुख्य मुद्द्यावर कधीच येत नाही,याचे काम लोकांना वेड्यात काढायचं काम आहे.
@gangadharwaghmare9192 YouTube · 06/10/2026 · 👍 54
का रे भाऊ डोक्यावर पडले आहे काय आशा बातम्या देतात😂😂
@chetanmokal1075 YouTube · 07/10/2026 · 👍 6
भाऊ तुम्ही खूप काल्पनिक गोष्टी सांगता धन्यवाद ✅ 🤔
@sparton1630 YouTube · 07/10/2026 · 👍 41
गांजा स्वस्त झाला की असे लोक खूप माजतात😅😅😅😅😅😅😊
@kisanl.sahane8623 YouTube · 06/10/2026 · 👍 42
ह्याच्या बातम्या कायमच धडकी भरवणार्या असतात पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही त्यामुळे काही मनावर घेऊ नका
@samalesamale YouTube · 06/10/2026 · 👍 9
राम कृष्ण हरी अशा माणसावर केस व्हायला पाहिजे
@PriyaMalaye YouTube · 07/10/2026 · 👍 5
भित्रा ससा hi गोष्ट जास्तच मनावर घेतलीय दिसते
@AatishShinde-r3y8j YouTube · 06/10/2026 · 👍 7
काय बोलते पब्लिक काय घाबरलात काय ह्याला तुम्ही अरे महाराष्ट्र आहे हा हित प्रत्येक जण असा घडलाय तो येईल त्या प्रसंगना सामोरे जातील आणि त्यातून व्यवस्थित बाहेर पण पडतील पडतील हा माझा तरी विश्वास आहे तुम्हाला काय वाटतंय
@SuvarnaLawate-i6c YouTube · 08/10/2026 · 👍 1
बरं होणारं मी तर वाट पाहत आहे लवकर मरण येऊ दे देवा ❤❤❤