Idai Cyclone: Indian Navy Rescues 67 People in Mozambique।भारतीय नौदल मोझांबिकच्या मदतीला

11/10/2026 · BBC News Marathi

Descrição

चक्रीवादळ ईदाईमुळे निर्माण झालेल्या पूरामुळे मोझांबिकमध्ये किमान पाचशे लोकांचा आतापर्यंत जीव गेलाय. साधारण वीस लाख लोकांना पूराचा फटका बसलाय. संयुक्त युनिसेफच्या प्रवकत्यांनी तर बीबीसीला सांगितलं की पूरात अडकेल्यांपैकी 9 लाख ही लहान मुलं आहेत. कालच आम्ही सांगितल्याप्रमाणे भारतीय नौदलानेही मोझांबिकमध्ये मदत पाठवलीय. बीबीसीचे प्रतिनिधी फर्गल कीन यांनी नौदलाच्या एका बोटीतून प्रवास केला. आणि मोझांबिकमधली परिस्थिती जाणून घेतली. .
.
.
_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Palavra-chave: ciclone idai moçambique

Tags: BBC Marathi · बीबीसी मराठी · BBC · बीबीसी · BBC News Marathi · बीबीसी न्यूज · Marathi News · मराठी न्यूज · News · मराठी · मराठी बातम्या · बातम्या · म · how to · when to · Maharashtra · महाराष्ट्र · भारत · India · MOZAMBIQUE · ZIMBABWE · MALAVI · IDAI · CYCLONE · FLOODS

Comentários da comunidade