Cyclone Idai Creates Havoc in Mozambique।ईदाई चक्रीवादळाचा मोझांबिकमध्ये हैदोस

07/10/2026 · BBC News Marathi

Descrição

मोझांबिक हा आफ्रिकेतला छोटासा देश ईडाई चक्रीवादळानंतर आलेल्या पूरस्थितीशी झगडतोय. वादळ संपून सहा दिवस उलटले तरी काही लाख लोकवस्तीचा हा देश जवळपास अख्खाच पाण्याखाली गेलाय. सगळीकडे ही अशी परिस्थिती आहे. शेकडो लोक आतापर्यंत मरण पावलेत आणि लाखो विस्थापित झालेत. वादळ शमेपर्यंत इथं मदत पाठवणंही शक्य नव्हतं.

.
.
.
_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Palavra-chave: ciclone idai moçambique

Tags: BBC Marathi · बीबीसी मराठी · BBC · बीबीसी · BBC News Marathi · बीबीसी न्यूज · Marathi News · मराठी न्यूज · News · मराठी · मराठी बातम्या · बातम्या · म · how to · when to · Maharashtra · महाराष्ट्र · भारत · India · AFRICA · MOZAMBIQUE · ZIMBABWE · NATURAL CALAMITY · IDAI

Comentários da comunidade

@agbansod YouTube · 22/03/2019 · 👍 1

मोझांबिकची लोकसंख्या २.८ कोटी. आहे

@ProudIndian131 YouTube · 22/03/2019

BBC Marathi, इतका लहान देश तरीही भारतात लोकल भाषा मध्ये बातम्या सुरु केल्या। कधी विचार नाही केला कि Lokmat German किंवा ABP French कि Aaj Tak Japanese? भारतीय मीडिया त्या विहिरीतल्या बेडका सारखा झालाय, ज्याला विहीर म्हणजे जग वाटते। ह्या बेडकाला विहिरीच्या बाहेर आता यायला पाहिजे